
जानेवारी २००५ मध्ये महाराष्ट्र मंडळ जॅकसनविल, फ्लोरिडा ची स्थापना एक सांस्कृतिक, शैक्षणिक, ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी संघटना म्हणून झाली. मराठी संस्कृतीवर प्रेम करणा-या लोकांच्या या संस्थेचा विस्तार खूप वेगाने होत आहे. महाराष्ट्र मंडळाचे वर्ष जानेवारीत सुरू होते आणि वर्षभरात संक्रांत, गुढी पाडवा, गणेश चतुर्थी, दिवाळी, सहल असे अनेक कार्यक्रम साजरे होतात.
महाराष्ट्र मंडळाचा उद्देश हा अमेरिकेतील सर्व मराठी लोकांना एकत्र आणून मराठी संस्कृतीचे जतन व प्रचार करणे आहे. याचबरोबर हा सांस्कृतिक वारसा नवीन पिढीपर्यंत पोहचवणे हा सुद्धा एक उद्देश आहे. मुलांना आपली भाषा, संस्कृती आणि संगीत शिकवणे. मराठी संगीत, साहित्य आणि सामाजिक रितिरिवाजांचा प्रसार करून मराठी संस्कृतीचे संवर्धन करणे.
Gudhi Padva ~ March 31st, 2012
Shridhar Phadke Concert ~ April 28th, 2012~ Click here for details
Sunehri Yaadein - Golden Melodies from Bollywood Hindi Movies & Very Popular Regional Songs ~ June 2nd, 2012~ Click here for details
"Makar
Sankrant" ~ Click here for details
मुखवटे आणि
चेहरे ~ June 11, 2011 Shri. Dilip Prabhavalkar's famous one-man
stand-up talk show
मागील कार्यक्रम